आदित्य ठाकरे आणि विरोध पक्ष नेते आंबदास दानवे शेतकऱ्यांचे बांधावर…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती संभाजीनगर-  पाचोड,वार्ताहर ….

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी तेथील नुकसानग्रस्त शेतकरी यांचे शी बोलत असताना त्यांची आस्थेने चौकशी केली शासान नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणार नाही याची काळजी घेऊ.

ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

आदित्य ठाकरे आणि आंबादास दानवे विरोध पक्ष नेते..
Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]