रत्नागिरी विधानसभे साठी उदय बने यांना उमेदवारी….?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी विधानसभा मतदार संघा मधून शिवसेना (UBT) कडून उदय बने यांना उमेदवारी निश्चित होणार असे समजते.

रत्नागिरी – वार्ताहर…..

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सध्या उद्योग मंत्री उदय जी सामंत यांची उमेदवारी शिवसेना (शिंदे) जवळजवळ निश्चितच आहे उदय सामंत यांचं महाविकस आघाडीला आव्हान तस तगड च आहे.

ना.उदय सामंत यां चे विरोधात माजी रत्नागिरी जि.प. अद्यक्ष उदय बने हेच त्यांना आव्हान देऊ शकतात अस अनेक राजकीय जाणकार व महविकसं आघाडीतील वरीष्ठ नेते यांना वाटत आहे. म्हणूनच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उदय बने यांना  सर्वच पदाधिकारी यांची पसंती आहे. पक्षातील  वरिष्ठ नेत्यांना विजयाचा विश्वास देऊनच सध्या त्यांनी रत्नागिरी जि.प गटात प्रचार कामाला सुरुवात केली आहे. 

त्यांनी रत्नागिरी मतदार संघातील महाविकास आघाडीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांची गाठी भेटी घेत त्यांचे आशीर्वाद घेऊन मतदार संघातील मतदार आणि कार्यकर्ते यांच्या शी ते संपर्क करत आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव मुस्लिम मोहल्ला येथे उदय बने यांनी भेट देऊन चर्चा केली.. मुस्लिम समाजा तर्फे उदय बने यांचा सत्कार करण्यात आला..

रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत यावेळी ना.उदय सामंत यांना निवडणूक म्हणावी तशी सहज नाही. …

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]