चिपळूण बहादुर शेख नाक्यात अज्ञात व्यक्ती चा खून.. संशयित आरोपी अटक.

chiplun crime

चिपळूण- (वार्ताहर) – चिपळूण शहरातील बहादुर शेख नाका येथे एका अज्ञात व्यक्ती चा मृतदेह रक्ताचे थारोळ्यात आढळल्याने ऐन गणशोत्सवात शहर परिसरात घबराट निर्माण झाली आहे. माञ पोलिसांना आरोपी ना पकडण्यात यश आले आहे त्यापैकी एक आरोपी हा अल्पयीन असल्या च समजत.

सदरची घटना ही रविवारी घडली असून अत्यंत शिताफीने पोलिसांनी आरोपीला पकडल्याने जनतेमध्ये समाधान पसरले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होई पर्यंत पोलिसांकडून जास्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही, लवकरच या खूनाच सत्य बाहेर पडेल असे, पोलीसांचा अधिकचा तपास सुरु आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें