संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी….

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी….

आज फलटण मध्ये श्री विठ्ठल मंदिर, येथे शिंपी समाज बांधवाची मिटींग संपन्न झाली, यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष *मा. श्री भास्करराव टोम्पे साहेब,* राष्ट्रीय कार्याध्यक्ष *मा. श्री ईश्वरभाऊ धिरडे साहेब* राष्ट्रीय समन्वयक *मा. श्री अनंतभाऊ जांगजोड साहेब* महिला संघटक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *सौ. श्री दिनकरराव पतंगे श्री संतोषभाऊ मुळे ना.स.प. सातारा जिल्हा, नामप विश्वस्त उषाताई पोरे ,सामाजिक कार्यकर्त्या मीनल कुडाळकर फलटण शहरातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व या वेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले,नागपूर येथे होणाऱ्या शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात लाखो च्या संख्येत सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले, शिंपी समाजातील सर्व पोटजाती एकत्र करून सर्व शिंपी समाज संघटनाना बरोबर घेऊन 5 लाख समाज बांधवांचे अधिवेशन येत्या काही महिन्यांत नागपूर येथे घेण्यात येणार आहे, अधिवेशनात देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व इतर अतिथी प्रमुख पाहुणे असतील लवकरच अधिवेशनाची तारीख कळविली जाईल, तसेच समाज संघटित करून संत नामदेव महाराज यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार व शिंपी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या निकाली काढणार असल्याचे मा. अध्यक्ष महोदयांनी सांगीतले,
*संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…. चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी* हा नारा ह्या वेळी देण्यात आला, फलटण सर्व पदाधिकारी महाला वर्ग उपस्थित होते.
प्रस्तावना मा. श्री ईश्वरभाऊ धिरडे यांनी केली.

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल.

????????????

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें