माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी, कोळवली येथे विजय पिसाळ यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

 माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी, कोळवली येथे विजय पिसाळ यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे पिसाळ यांचे स्वागत; 1 ऑगस्ट पासून पदाची सूत्रे हाती

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली या संस्थेचे माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी विजय विठ्ठल पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून विजय पिसाळ हे मुख्याध्यापक पदी विराजमान झाले आहेत.ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, सचिव नारायण मोहिते, शंकर जोशी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एस.आर. मुलाणी, माजी मुख्याध्यापक एम.वाय.पाटील,एस.एस.कदम, लवटे सर, रमेश सुर्वे.विकास कदम, संजय मोहिते, नीलम वाघे यांनी मुख्याध्यापक विजय विठ्ठल पिसाळ यांचे भूपे देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
SEO free शीर्षक उपशीर्षक द्या hastag english marathi mix सह मराठी मध्ये

हॅशटॅग (Hashtags):

#VijayPisal#KoliwaliSchool#Mukhyadhyapak

#SchoolPrincipal #GuhagarNews #EducationMaharashtra

#कोळवलीविद्यालय#विजयपिसाळ #शैक्षणिकबा

तम्या

* #गुहागर

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें