लंडनमध्ये उत्साहात साजरा झाला ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन!

 

🇮🇳 लंडनमध्ये उत्साहात साजरा झाला ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन!

नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय उच्च आयुक्तालयात सोहळा

आबलोली (प्रतिनिधी: संदेश कदम)
लंडनमधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी नाम. आठवले यांच्या हस्ते जलतरणपटू अनन्या प्रसाद हिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्याला लंडनमधील शेकडो भारतीय नागरिक उपस्थित होते.

भारताकडून या सोहळ्यासाठी नाम. आठवले यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ. सिमाताई आठवले, रिपाइंचे अविनाश कांबळे, सौ. माधुरी अविनाश कांबळे, तसेच रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 


✅ हॅशटॅग्स:

#IndianIndependenceDay #London #RamdasAthawale #RepublicanParty #IndiaUKRelations #IndianCommunity


📷 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें