आरे -वाकि पिंपळवट कार्यशेत्रातील अंगणवाडी येथे पोषण आहार कार्यक्रम उत्साहात संपन्न

आरे -वाकि पिंपळवट कार्यशेत्रातील अंगणवाडी येथे पोषण आहार कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आरे – वाकी – पिंपळवट कार्यक्षेत्रातील अंगणवाडीमध्ये आहार सप्ताह नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरपंच समित घाणेकर, उपसरपंच भोसले मॅडम, बाजार समिती अध्यक्ष सुरेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य वेदिका काताळे,कमलाकर पवार, पोलिस पाटिल मिलिंद सुर्वे, प्रकाश पवार,तलाठी मनिका शिंदे, अंगणवाडी सेविका मयुरी रांजणे राजश्री साळवी, तनिष्का भोसले, आरती कळझुणकर, आरती भोसले, मदतनिस जानव्ही देवकर, सुचिता धावडे, तमन्ना मोहिते, प्रतीक्षा सावंत,सिमा भोसले आदी. बहुसंखेने संख्येने उपस्थित होते.

 

यामध्ये ओटी भरणे, अन्नप्राशन,धान्य व कडधान्यांपासून रांगोळी, पाककृती,पौष्टिक आहार, आहार प्रात्यक्षिक पालक सेविका मदतीस यांच्यामार्फत करण्यात आले. हा पोषण आहार सप्ताह कार्यक्रम उत्साहत संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें