श्री बालाजी डिजीटल कॅमेरा स्टोअरचे उदघाटन मा. ना. डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते

 

📸 श्री बालाजी डिजीटल कॅमेरा स्टोअरचे उदघाटन मा. ना. डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते

रत्नागिरीत नव्या डिजीटल युगाची नवी दिशा — फोटोग्राफर बांधवांचा उत्साह

रत्नागिरी :
रत्नागिरी बसस्थानक समोरील अरिहंत मॉल येथे नव्याने सुरु झालेल्या श्री बालाजी डिजीटल कॅमेरा स्टोअर या अत्याधुनिक शॉपचे उदघाटन शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी मा. ना. डॉ. उदयजी सामंत (मंत्री – उद्योग व मराठी भाषा) यांच्या शुभहस्ते दिमाखात पार पडले.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुशेठ म्हाप, फोटोग्राफर असोसिएशनचे कार्याध्यक्ष गुरु चौगुले, तसेच स्टोअरचे मालक रवींद्र धस आणि त्यांचा परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाला रत्नागिरी शहर तसेच जिल्ह्यातील फोटोग्राफर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटन सोहळ्याला उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

‘श्री बालाजी डिजीटल कॅमेरा स्टोअर’ मध्ये आधुनिक कॅमेरे, लेन्सेस, स्टुडिओ उपकरणे आणि व्हिडिओग्राफीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असून, रत्नागिरीतील फोटोग्राफी क्षेत्रासाठी हा एक मोठा उपक्रम ठरणार आहे.

 

 


📌 हॅशटॅग्स:

#रत्नागिरी #उदयसामंत #DigitalCameraStore #ShriBalajiStore #Photography #RatnagiriEvents #MarathiNews #RatnagiriVartahar


RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें