निसर्ग प्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

निसर्ग प्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

नवीमुंबई (मंगेश जाधव) निसर्ग प्रेमी संस्था अध्यक्ष श्री सुनिल करपे सर* यांच्या वतीने *कामोठे येथील *सेक्टर 20 चे उद्यान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम* करण्याचे सोशल मीडिया द्वारे जाहीर आवाहन व नागरिकांना निमंत्रित केले होतो या निमंत्रणास मान देऊन कामोठे पोलीस स्टेशनच्या *वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. विमल बिडवे मॅडम*,* *क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पगारे साहेब ,कामोठे महोत्सव चे प्रमुख ॲड श्री जय पावणेकर साहेब* ,श्री राजाराम पाटील साहेब श्री होडगे साहेब, कामोठे परिसरातील *समाजसेविका सौ शुभांगी सुरेश खरात, समाजसेवक सुरेशशेठ खरात*, श्री पंकज पाटील सर,समाजसेवक *श्री रवी गोवारी, तरुण तडफदार समाजसेवक श्री सागरजी पाटील*, ,श्री परेशजी म्हात्रे, समाजसेवक श्री विनोद खेडकर, जेष्ठ नागरिक श्री अनिल वाणी, श्री सत्यनारायणजी पटेल, श्री जयप्रकाशजी जगताप,श्री दादू निकाळजे ,श्री भगवान घंगाळे तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें