संवेदना जागृती संघ लढवणार राजापूर नगरपरिषद

संवेदना जागृती संघ लढवणार राजापूर नगरपरिषद

 

राजापुर ~नजीकच होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकात समाज मनाचा कौल लक्षात घेऊन संवेदना जागृती संघ या निवडणुका लढविण्याच्या मनस्थितीत आला आहे.
आज पर्यंत राजापूर नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचार मर्जीतल्या लोकांना कायदा मोडून केलेली मदत इत्यादी गोष्टी जनतेसमोर स्पष्टपणे उघड करणार असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.
नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागात संघ आपले उमेदवार करणार आहे निवडणूक संघातर्फे पूर्ण ताकतीने आणि स्वच्छ चेहऱ्यांसह लढविली जाणार आहे.
संघाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेला घराणेशाही नसलेला उच्चविद्याभूशीत उमेदवार दिला जाणार आहे.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें