मच्छी वाहतूक करणारा टेम्पो पलटला एक जण किरकोळ जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मच्छी वाहतूक करणारा टेम्पो पलटला एक जण किरकोळ जखमी

आबलोली (संदेश कदम)
गुहागर चिपळूण हायवे वरती चिखली दरम्यान टायर फुटल्याने गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे.गाडीचे नुकसान होऊन सर्व मच्छी ही हायवे वरती पसरली होती.

टायर फुटल्याने चालकाचा गाडी वरिल ताबा सुटला आणि गाडी हायवे वरती पलटी झालि गाडी पलटी झाल्यानंतर टेम्पो मधील मच्छी चे सर्व ट्रे हायवे वरती पसरले टेम्पो हा रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्ही साईची वाहतूक झाली होती वेळानंतर एका साईटून वाहतूक सुरू झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]