लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कामोठे हादरले. आगीत आई मुलीचा होरपळून मृत्यू .

highlits

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कामोठे हादरले. आगीत आई मुलीचा होरपळून मृत्यू .

नवीमुंबई (मंगेश जाधव)

-पनवेल तालुक्यातील कामोठे सेक्टर 36मधील अंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था मार्या. या सोसायटी मध्ये ऐन दिवाळीत सोमवारी तिसऱ्या मजल्यावर सकाळी सहाच्या सुमारास घरात अचानक आग लागली. या दूदैवी घटनेत आई रेखा शिसोदिया व मुलगी पायल शिसोदिया आई लेकीचा आगीत होरपळून मृत्यू झाला लक्ष्मी पुजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असुन घटनेने वसाहत हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटना स्थळी दाखल झाले पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी सुद्धा घटनेच्या ठिकाणी धाव घेतली

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें