लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त मोडका आगर ते गुहागर एकता दौड उत्साहात संपन्न

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त मोडका आगर ते गुहागर एकता दौड उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम )

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी आदेशित केल्याप्रमाणे गुहागर पोलीस ठाणे येथील अधिकारी, अमलदार अंमलदार तसेच खरे ढेरे महाविद्यालय गुहागर यांच्या एनएसएस व एनसीसी विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक,पोलीस पाटील याचबरोबर जिजाऊ फाउंडेशन असे एकूण 80 ते 100 जणांच्या उपस्थितीत संयुक्त सहभागाने सकाळी07:30 ते 08:30 मोडका आगर ते गुहागर पोलीस ठाणे या मार्गावर एकता दौड राबविण्यात आली. या एकता दौडचे नागरिकांनी उस्फुर्तपणे स्वागत केले यावेळी एकता दौड मधील सहभागी सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें