विजया विवेक बारसे यांना माता रमाई राज्यस्तरी पुरस्कार जाहीर

*विजया विवेक बारसे यांना माता रमाई राज्यस्तरी पुरस्कार जाहीर

श्रीरामपुर~ नंदकुमार बागडेपाटील 

येथील विजया विवेक बारसे यांना माता रमाई राज्यस्तरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

भारतीय लहुजी सेनाच्या वतिने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१वा जयंती निम्मित ३०नोव्हेंबर २०२५रोजी सांयकाळी ६वा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आसल्याचे पत्र कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब बागुल व हानिफ भाई पठान यांनी दिले

या वेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल , राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,महा कादेशीर सल्लागार ॲड रमेश कोळेकर,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, सह अनेक मान्यवर उपस्थित होते

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें