आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठानतर्फे कामोठ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाणदिनी अभिवादन

आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठानतर्फे कामोठ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाणदिनी अभिवादन

आमदार विक्रांतदादा पाटील यांनी उपस्थित राहून केले अभिवादन

नवीमुंबई (मंगेश जाधव)

महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, जो दरवर्षी ६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी केलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आदर करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर जमतात. ‘महापरिनिर्वाण’ या शब्दाचा अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो आणि तो बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा शब्द आहे. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे शहरातील कामोठे पोलीस चौकात महामानवाला अभिवादन करण्यासाठी आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठानतर्फे अभिवादक राहुलजी बोर्डे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी कामोठ्यातील विविध ठिकाणी जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विक्रांतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें