नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई 7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई
7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, पोलिसांनी एका संशयास्पद कारची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ‘विमल पान मसाला’ आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत वाहन आणि गुटख्यासह एकूण ७,९३,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सागेरी नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी धारतळे ते नाटे जाणाऱ्या सागरी महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी ‘धाऊलवल्ली फाट्याजवळ’ समोरून येणारी युंदाई व्हेन्यू (गाडी क्र. MH 08 BB 3303) पोलिसांना संशयास्पद वाटली. प…

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें