जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

highlits

जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील आडीवरे परिसरातील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे
शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी. प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, कविता वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी ‘मराठी भाषेची आजची स्थिती…

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें