गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे दुचाकी आणि आयरिस टेम्पो मधील अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे दुचाकी आणि आयरिस टेम्पो मधील अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

आबलोली (संदेश कदम)

भरधाव दुचाकी आयरिस टेम्पो वर थेट आधळल्याने 23 वर्षीय युवक जागीच मृत्यू तर या अपघातामध्ये मृत झालेला युवक गुहागर मधील पवार साखरी गावातला रहिवासी असल्याची माहिती. दुसरा जखमी असलेल्या युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू.

चिखली येथील स्वामी समर्थ मठाच्या समोर झाला अपघात.

गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें