मेरा युवा भारत रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*मेरा युवा भारत रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर. प्रतिनिधी 

मेरा युवा भारत रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने आंतरराष्ट्रीय योग दिन गुहागर बीच येथे संपन्न झाला’. त्यावेळी, गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम ,योग प्रशिक्षक सौ अदिती धनावडे मॅडम, क्रीडाशिक्षक निलेश गोयथळे सर, केंद्रप्रमुख मनोज पाटील, प्रतिष्ठानचे समन्वयक नितीन घरत साहेब, क्रीडा शिक्षक सोनाली वराडे मॅडम व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .सदरचा कार्यक्रम जिल्हा युवा समन्वयक श्री सम्राट पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रशिक्षणार्थ्यांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले .योग प्रशिक्षक सौ अदिती धनवडे व क्रीडा शिक्षक श्री निलेश गोयतळे सर यांचे मार्गदर्शनाखाली विविध योगांचे प्रत्यक्ष करण्यात आले .प्रशिक्षणार्थ्यांना अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]