डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टला आयएसओ मानांकन प्राप्त – सामाजिक क्षेत्रात भरीव कार्याची दखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टला आयएसओ मानांकन प्राप्त – सामाजिक क्षेत्रात भरीव कार्याची दखल

नंदकुमार बागडेपाटील……..

उदगीर: सामाजिक सेवेत विशेष योगदान देणाऱ्या डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टला त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल प्रतिष्ठित आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. ट्रस्टने महाराष्ट्र आणि देशभरात भरीव सामाजिक कार्य केले असून, प्रयागराज महाकुंभ, दादर चैत्यभूमी, पंढरपूर वारीतील अन्नदान, तसेच कोरेगाव भीमा शौर्य दिनी भीमसैनिकांची सेवा अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे.

डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टला आयएसओ मानांकन प्राप्त – सामाजिक क्षेत्रात भरीव कार्याची दखल

ही उल्लेखनीय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मा. अश्वजीत भैय्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टने समाजसेवेच्या विविध स्तरांवर आपली छाप उमटवली आहे.

उदगीर तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल उदगीर तालुक्याच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैय्या गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले. उदगीरचे सामाजिक कार्यकर्ते आणि ट्रस्टचे सेवक उत्तम बिरादार यांनी सांगितले की, “अश्वजीत भैय्यासाहेब यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टने समाजसेवेचे आदर्श कार्य केले आहे. ही सेवा अखंड सुरू राहावी, यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.”

या प्रसंगी उदगीर शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अश्वजीत भैय्यासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवर:

या अभिमानास्पद क्षणी माधव मोरे (उमरगा), मन्ना शरद बिरादार, संभाजी जाधव (एकुर्का), रमेश मुळे (सुकनी), श्रीकांत मुळे (लावणी), आकाश माने (हाळी), शिवाजी माने (करडखेल), बाळासाहेब निडवंचे (करवंदी), नरसिंग बिरादार (धोंडीपरगा), संतोष बिरादार (लोहारा), मदन बिरादार, रमेश ढगे, यशवंत ढगे (शेकापूर), तोफिक पंढरपुरे (धावणगाव), करण भोळे, प्रवीण नागांपले (अहमदपूर), अजय बिरादार, महेश सूर्यवंशी, राम पवार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

– या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून ट्रस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा