श्री. हनुमान जयंतीनिमित्त कोतळूक उमदेवाडी येथे ११ व १२ एप्रिलला विविध कार्यक्रमांचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री. हनुमान जयंतीनिमित्त कोतळूक उमदेवाडी येथे ११ व १२ एप्रिलला विविध कार्यक्रमांचे आयोजन

उमदेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळाचा संयुक्त स्तुत्य उपक्रम; धार्मिक विधी, कीर्तन, नाट्यप्रयोग, पालखी मिरवणूक आणि नमनाचा समावेश

आबलोली | प्रतिनिधी – संदेश कदम

गुहागर तालुक्यातील कोतळूक उमदेवाडी येथील श्री. हनुमंत मंदिरात ११ व १२ एप्रिल रोजी श्री. हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उमदेवाडी ग्रामस्थ मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

११ एप्रिलचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:

सकाळी श्री. हनुमंत अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा व स्थानिक भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन आहे. रात्री ८.३० वा. अंजनीमाता महिला मंडळ कोतळूक उमदेवाडी यांचे भजन होईल. त्यानंतर रात्री १०.३० वा. दशरथ राणे लिखित आणि दिनेश बागकर दिग्दर्शित “यंदा कर्तव्य आहे” हे दोन अंकी विनोदी नाटक श्री. हनुमान नाट्यमंडळाच्या स्थानिक कलाकारांकडून सादर केले जाईल.

१२ एप्रिलचा कार्यक्रम:

शनिवारी पहाटे ५.३० वा. भजन, ६.२५ वा. श्रींचा जन्मसोहळा, दुपारी १.३० वा. ह.भ.प. श्री. पद्माकर नारायण जोशी (वरवडे, रत्नागिरी) यांचे कीर्तन, सायंकाळी ५ वा. श्रींची पालखीतून सवाद्य मिरवणूक आणि रात्री ९.४५ वा. गुणवंतांचा सत्कार होणार आहे. रात्री १०.३० वा. केदारलिंग नाट्यनमन मंडळ (काटवली, संगमेश्वर) यांच्याकडून बहुरंगी नमन, गौळण व वगनाट्य सादर केले जाईल.

या संपूर्ण कार्यक्रमांना कोतळूक गावातील तसेच परिसरातील नागरिक, भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष समीर मुकुंद ओक, महिला अध्यक्ष मेघा महेश महाडीक व मंडळाच्या सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

#श्रीहनुमानजयंती #कोतळूकउमदेवाडी #गुहागर #RatnagiriNews #हळदीकुंकू #नाट्यप्रयोग #भजनकीर्तन #पालखीमिरवणूक

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...
Read More
गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची...
Read More
हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Play sound