दळे तील विकासकांची भूमिपूजने अपूर्वा ताई सामंत याच्या हस्ते संपन्न

दळे तील विकासकांची भूमिपूजने अपूर्वा ताई सामंत याच्या हस्ते संपन्न

ग्रूप ग्रामपंचायत ही सर्वानी एकट्याची नाही

राजापूर :- ( दळे) :- शासनाच्या जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत दळे मधील विकासकांचे भूमिपूजन कुणालाही न सांगता एकट्या ठेकेदाराला घेऊन करुन माझ्याच खिशातले निधि लोकांना देऊन जणू काही मी उपकार करतो आहे,असे भासवणाऱ्या दळे सरपंच महेश करगुटकर हे एकट्या ने भूमिपूजन करणाऱ्या कार्यक्रमाला आमदार किरण भैय्या सामंत यांनी रीतसर भूमिपूजन करत अपूर्वा किरण भैय्या सांमत यांचे हस्ते करुन प्रतिउत्तर दिले आहे.गावातील विकासकामे करणं आपले कर्तव्ये आहे हे जणु हे महाशय विसरले आहेत मी आणि मी असा अविर्भाव असलेल्या सरपंचांला चांगलीच चपराक या निमित्ताने बसली आहे.
योजना ह्या शासनाच्या, मात्र पैसा निधी हा सर्वसामान्यचा आमच्या करातून निर्माण झालेला त्याचा उपयोग सरकार लोकाच्या विकासकासाठी केला जातो.लोकप्रतिनिधी मात्र यात दुवा असतात तो कसा काय लोकांपर्यंत पोहीचेल या करिता. या उलट दळे मध्ये मीच मालक आहे असे समजले जाते.यावेळी या बाबतीत ठेकेदार आणि सा. बा.विभाग जि. प.अधिकाऱ्यांना बोलावून घेत आमदार किरण भैय्या सामंत यांनी या नंतर कोणतेही भूमिपूजन अथवा शुभारंभ असो,ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि कायदेशीर कार्यक्रम करावे , एकटा कोण मोठा नाही असे सांगितले.
समंधित भूमिपूजन कार्यक्रला सर्व विभातील वाडी वाडी तील ग्रामस्थ,सागवे विभागाचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे वरीष्ठ पदाधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें