शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप ( शिंदे गट)

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप ( शिंदे गट)

 

शहरप्रमुख बिपीन बंदरकर व माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या पुढाकाराने उपक्रम

रत्नागिरी (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर व माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, नगरसेविका सौ. कौशल्या शेटे, शहर संघटक पूजाताई पवार, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, नगरसेवक विकास पाटील, विभागप्रमुख बाळू गांगण, संजय नाईक, मनोज साळवी, बाबू तळेकर, दीपक पवार, सौरभ मनुष्य, युवा सेना शहरप्रमुख अभिजीत दुडे, दुर्वेश पांगम, आशु मोरे, संजय हळदणकर, नितीन लिमये, सतीश मोरे, महेंद्र झापडेकर, परेश साळवी, राहुल रसाळ, सुनील जगताप, स्वप्निल मयेकर, पप्पू सुर्वे, सुनील कीर, नगरसेवक बंटी कीर, नदाफ मौलवी, नलावडे, युवराज शेटे, राहुल रसाळ व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या उपक्रमातून रुग्णांना मानसिक दिलासा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवसेनेच्या समाजाभिमुख कार्याची माहिती दिली व भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

???? हॅशटॅग्स

#ShivsenaRatnagiri #ShivsenaFoundationDay #FruitDistribution #SocialWork #RatnagiriNews #शिवसेना_रत्नागिरी #वर्धापनदिन

 

???? फोटो

 

 

 

 

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

  • Shivam infotech

  • Sujit surve photography

  • Ratnagiri vartahar

  • ganesh chaturthi

Leave a Comment

  • Shivam infotech

  • Sujit surve photography

  • Ratnagiri vartahar

  • ganesh chaturthi

आणखी वाचा...

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘सागरी मत्स्यालय व्यवस्थापण’ तसेच ‘मत्स्य खाद्य उत्पादन’ या विषयावर व्याख्यान आयोजन

  • Shivam infotech

  • Sujit surve photography

  • Ratnagiri vartahar

  • ganesh chaturthi

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘सागरी मत्स्यालय व्यवस्थापण’ तसेच ‘मत्स्य खाद्य उत्पादन’ या विषयावर व्याख्यान आयोजन

09:10