चिपळूण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार — भास्कर जाधव यांचे हस्ते सन्मान सोहळा संपन्न

चिपळूण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार — भास्कर जाधव यांचे हस्ते सन्मान सोहळा संपन्न

चिपळूण, २५ जून २०२५ — चिपळूण येथील पेरेंट्स एज्युकेशन सोसायटी संचलित लक्ष्मीबाई मारुतीराव बांदल स्कूलच्या दहावी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही १००% लागला. या निमित्ताने शिवसेना नेते तथा आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, स्कूल कमिटीचे चेअरमन मिलिंदजी कापडी, सचिव बी.डी. शिंदे, कमिटी सदस्य फेशियल कासकर, बाळा आंबुर्ले, शाळेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश हे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

#Chiplun #BhaskarJadhav #StudentFelicitation #SSCResults #Education #Ratnagiri #MaharashtraNews #Achievement #ShivSena #LocalNews #SchoolSuccess #ParentSociety #VikrantJadhav #MilindKapadi #BDShinde #EducationSociety

. ????

 

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें