चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपूत्र बारकू शांताराम बेंडल यांची मध्यवर्ती कुणबी युवक मंडळाच्या सहसचिव पदी नियुक्ती

चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपूत्र बारकू शांताराम बेंडल यांची मध्यवर्ती कुणबी युवक मंडळाच्या सहसचिव पदी नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपूत्र बारकू शांताराम बेंडल यांची रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड,ठाणे,पालघर आणि मुंबई मधून मध्यवर्ती कुणबी युवक मंडळावर सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.सम्यक युवा मंच खेरशेतचे संस्थापक,अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आणि ॲड. प्रशितोष सुनिल कदम यांनी बारकू शांताराम बेंडल यांना सन्मानित करुन शुभेच्छा दिल्या आहेत

                     बारकू शांताराम बेंडल यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) हि पदवी संपादन केली आहे. ते मुंबई येथे बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करीत असून २०१६ पासून सामाजिक क्षेत्रात हि त्यांचे योगदान असून युवा अध्यक्ष माधव कांबळे, चिपळूण तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, अमेय खापरे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली ते सामाजिक कार्यात स्वतःला तन, मन, धनाने झोकून देत आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें