जि.प. प्राथमिक केंद्र शाळा, भालावली नं.1 शाळेतील विद्यार्थांसाठी “संगणकीय प्रशिक्षणासाठी” संतोष प्रतिष्ठान कडून “संगणक” भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा भालावली नंबर 1शाळेतील विद्यार्थी यांचे साठी संगणक भेट 

राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यात भालावली पंचक्रोशी येथेल समाजसेवक प्रसाद भोसले यांनी मोगरे गावातील सुपुत्र प्रकाश चव्हाण यांना शाळेला संगणक ची गरज आहे असे सांगितले. व प्रकाश चव्हाण यांनी पत्रकार संदीप शेमणकर तसेच संतोष प्रतिष्ठान चे सचिव सुनील शिवगण यांना जि.प. केंद्र शाळा भालावली नं. 1 येथे संगणक शिकण्यासाठी आवश्यकता आहे. ही अडचण त्यांनी संतोष प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कृष्णा बावकर सर यांना सांगितली व बावकर सर यांनी लागलीच हो म्हणत शनिवार दिनांक 21जून 2025 रोजी. जि.प.प्राथमिक केंद्र शाळा, भालावली नं. 1 या शाळेत विद्यार्थ्यांना संतोष प्रतिष्ठान यांच्या कडून शाळेतील विदयार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण मिळण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अँड. महेंद्र मांडवकर याच्या हस्ते संगणक भेट देण्यात आला. तसेच
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदारजी चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.महेंद्र मांडवकर, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक संदिप पाटील सर,जितेंद्र ठाकूर,विरेश भुते,राज फुटक त्याचप्रमाणे संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत , उपाध्यक्ष कृष्णा बावकर , सचिव सुनील शिवगण, माहिती अधिकार महासंघ, प्रचारप्रमुख प्रकाश चव्हाण, शाखाप्रमुख रविकांत जोशी, रायगड स्वाभिमान या वृत्तपत्राचे पत्रकार संदिप शेमणकर,समाजसेवक प्रसाद भोसले त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, शालेय कमिटी अध्यक्ष, व सर्व विदयार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण व जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पाटील सर यांनी सर्व विदयार्थ्यांना योग्य करीयर मार्गदर्शन केले. त्यानंतर संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर विदयार्थ्यांना वह्या वाटप व संगणक देण्यात आला.
शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...