नीट परीक्षेत दोनिवडेच्या शिवम बेंद्रे याचे धवल यश 

नीट परीक्षेत दोनिवडेच्या शिवम बेंद्रे याचे धवल यश 

राजापूर – संदीप शेमणकर

तालुक्यातील दोनिवडे गावचा सुपूत्र शिवम शरद बेंद्रे याने नीट परीक्षेमध्ये ६०१ गुणांसहीत ९९.९४ टक्के मिळवून भारतात १३२७ वा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल शिवमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शिवमचे वडील शरद बेंद्रे हे दोनिवडे गावातील सामान्य शेतकरी कटुंबातील असून काबाड कष्ट करून त्यांनी शिवमला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले. शिवमनेसुध्दा वडिलांच्या कष्टाचे चीज करून भारतात धवल यश प्राप्त करून वडिलांच्या मेहनतीचे सार्थक केले आहे. शिवाय राजापूर तालुक्यातील दोनिवडे गावचे व तालुक्याचे नाव मोठे केले आहे. या यशाबद्दल शिवम बेंद्रे याच्यावर राजापूरवासियांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

NEET परीक्षेत दोनिवडेच्या शिवम बेंद्रेचे देदीप्यमान यश

NEET (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये, दोनिवडे गावाच्या शिवम बेंद्रे याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. शिवमने आपल्या कठोर परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने हे यश मिळवले असून, त्याचे हे यश दोनिवडे गावासाठी अभिमानास्पद बाब आहे.

 

.

#NEETResult #ShivammBendre #Donivade #SuccessStory #MedicalDreams #Inspiration #HardworkPaysOff #FutureDoctor #Maharashtra #Education

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें