रवींद्र अहिल्या नगर जिल्हा गुणवंत गणित अध्यापक पुरस्काराने सन्मानित
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी पंडितराव लष्करे
यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव येथील. रवींद्र भोंडवे सर यांना अहिल्या नगर जिल्हा गुणवंत अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर फिर उदया हायस्कूल येथे. पहिल्या नगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक. ३. ८. २०२५. रोजी अहिल्यानगर येथे. झालेल्या कार्यक्रमांमध्ये भोंडवे सर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यावेळी. भोंडवे सर यांनी. पहिल्या नगर जिल्ह्यामध्ये. गणित या विषयावर. घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे आणि आईला नगर जिल्ह्यामध्ये गणित या विषयावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल. हा पुरस्कार दिला जातो
ज्ञानदीप विकास संस्थेचे सचिव माननीय श्री. राजेंद्र दादा नागवडे. आणि ग्राम विकास संस्था अध्यक्ष. सौ राजेंद्र दादा नागवडे. निरीक्षक. बी. के. लगड सर. संस्था एडिटर भापकर सर. श्री ठाणगे सर. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे. सचिन लगड सर. पहिल्या नगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील. माध्यमिक सोसायटी संचालक. बाबासाहेब बोडके. छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक. रमजान हवालदार. महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष. जनार्धन मुंडे साहेब. माध्यमिक शिक्षण मंडळ अधिकारी अक्षय वावहळ. साहेब. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक अध्यक्ष. संजय निकर्ड साहेब अहिल्यानगर गणित अध्यापक अध्यक्ष. नवनाथ घुले साहेब. पूर्वेक्षक डी एम राऊत सर. एस काकडे सर. वाय. एम. पांढरे सर. देविदास खेडकर सर. सुनील भोर सर. तुषार इंगळे सर. राम मगर सर राजेंद्र बारगुजे सर. प्राचार्य राजेंद्र खेडकर सर. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था. ज्ञानदीप विकास संस्था. शिक्षण शिक्षक वृंद आणि प्राचार्य. परिसरातील आणि श्रीगोंदा तालुका शिक्षक रुंद अहिल्या नगर जिल्हा शिक्षक वृंद यांनी भोंडवे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल. अनेक शिक्षकांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अशी माहिती पत्रकार पंडित लष्करे यांनी. दिली आहे.