राजापूर अर्बन बँक खोट्या कर्ज प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर अर्बन बँक खोट्या कर्ज प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना पत्र देऊन फसवणूक झालेल्या सभासदांनी केली मागणी

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर:- राजापूर :- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील नामवंत बँक राजापूर अर्बन को.ऑप. बँक राजापूर च्या रत्नागिरी शाखेत काही दिवसांपूर्वी करोडो चा घोटाळा मिडीयाच्या माध्यमातून उघडकीस आला होता.रत्नागिरी शाखाधिकारी यांच्यवर बँकेने कारवाई केली,मात्र गोरगरीब सभासदांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे,त्याचे कारण असे की,रत्नागिरी शाखेमध्ये सभासदांच्या नावे खोटी कर्जप्रकरणे करून,पुन्हा त्यांना दुसऱ्या खोट्या कर्ज प्रकरणात जामीन म्हणुन देऊन,सभासदांनी बँकेला दिलेल्या कागदपत्रांचा गैरव्यवहार झाला आहे.

■ *काय म्हटलंय तक्रारीत*

राजापूर अर्बन बँक को.ऑप.राजापूर रत्नागिरी शाखे मध्ये खोटी कर्जपप्रकरणे तसेच खोटे जामीनदार देउन खोट्या साह्य करून जमा असलेल्या कागदपत्रांचा गैरव्यवहार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेउन आम्हला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता मंजूर केली असुन,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचेकडील कलम १०१ ची नोटिस आल्यावर सदर प्रकरणची माहिती झाली.त्यामुळे आम्हाला सर्व खाली साह्य करणाऱ्या सभासदांना आमची फसवणूक झाली असल्याचे समजले. तेंव्हा आम्ही ही लेखी तक्रार देत असून यावर सखोल चौकशी करून आम्हा सभासदांना न्याय मिळावा अश्या अश्यायाचे पत्र असून त्यावर वीस सभासदांच्या साह्य आहेत.

■ दि.११ सप्टेंबर २५ रोजी बँकेला लेखापरीक्षण अहवालात “ड” वर्ग वरून “ब” वर्ग दिल्याचे समजते.परंतु रत्नागिरी च्या शाखेत सन २०२४-२०२५ ला रत्नागिरी शाखेत करोडो चा घोटाळा झाला असून (सनदी लेखापाल ) लेखापरीक्षणाती यांचा अहवाल म्हणजे जादूई कांडी तर नाही ना?असा प्रश्न फसवणूक झालेल्या सभासदांना पडला आहे.

या,तक्रारींवर जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी कोणती भूमिका घेतात याकडे समस्त रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला