सोवेली येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोवेली येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम

प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे व आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र सोवेली यांच्यावतीने आरोग्य जनजागृती व विविध तपासण्या

मंडणगड (वार्ताहर)

तालुक्यातील सोवेली येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार विशेष अभियान अंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र सोवेली येथे आयोजित या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथील वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. गुळवे सर यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत समुपदेशन केले. शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, अॅनिमिया तपासणी तसेच गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, मासिक पाळी स्वच्छतेचे मार्गदर्शन, आहार पद्धतीवरील माहिती आणि ECG तपासण्या करण्यात आल्या.

तसेच PMJAY कार्ड eKYC, SNSP अॅपवरील नोंदी, पोषण आहाराविषयी माहिती, आयुष व योग सत्र घेण्यात आले.

कार्यक्रमाला सोवेली ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच श्री. संकेत सुनिल तांबे, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुळवे सर, श्रीम. प्रियांका महादेव अथणी व श्री. राजेंद्र खरमाटे (समुदाय आरोग्य अधिकारी), आरोग्य सेवक श्री. शरद सापटे, श्री. सचिन सापटे, श्री. रणजीत दुर्गवले, आरोग्य सेविका श्रीम. सरस्वती गायकवाड, श्रीम. कल्पना शीद, श्रीम. श्रीदेवी मठ (लॅब टेक्निशियन), गटप्रवर्तक श्रीम. साक्षी सापटे, आशा सेविका श्रीम. समीक्षा कदम, श्रीम. मनीषा खैरे तसेच सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत शिपाई श्री. दळवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमातून महिलांमध्ये आरोग्य जनजागृती घडवून आणण्यासोबतच सशक्त कुटुंब घडविण्याचा संदेश दिला गेला.

हॅशटॅग्स:

#स्वस्थनारीसशक्तपरिवार #महिला_आरोग्य #मंडणगड #सोवेली #आरोग्यशिबीर #AyushmanBharat #RatnagiriVartahar

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात