वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त सहभाग

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त सहभाग

गुहागर ~जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेत शारदोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात मनाली वनकर या विजेत्या ठरल्या .तसेच द्वितीय क्रमांक सोनाली भोसले तर तृतीय क्रमांक प्रिया रोहीलकर यांनी संपादन केला.मान्यवरांच्या शुभहस्ते आकर्षक पैठणी देऊन त्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शिल्पाताई कोळथरकर व माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले .त्यावेळी शारदा उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पावस्कर, उपाध्यक्ष रवींद्र जांभारकर, श्रीराम महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा ताई रोहीलकर ,सामाजिक कार्यकर्ते रमेश रोहीलकर ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी , सुरक्षा रोहीलकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती आप्पा रोहीलकर, प्राजक्ताताई जांभरकर, संजना फुणगुसस्कर ,मुख्याध्यापक मनोज पाटील ,पदवीधर शिक्षक निलेश पाटील ,शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड अफसाना मुल्ला व नवानगर गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.तसेच देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांसाठी खास लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.सदर लकी ड्रॉच्या मानकरी सौ प्रिय वंदा दाभोळकर व भारती रोहीलकर या ठरल्या .होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री निलेश पाटील यांनी केले .दिवसभर विद्यार्थ्यांकरिता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांनी टिपरीच्या तालावर दांडिया नृत्य सादर केले .गरबा नृत्य सादर केले .धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना काही क्षण आनंद उपभोगता यावा म्हणून पारंपारिक झिम्मा, फुगडी ,विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले .सर्व महिलांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.युवा नेते केतन दत्ताराम वनकर यांनी सरस्वती देवीची मूर्ती दिली.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश पाटील ,मनोज पाटील ,मनोज पावस्कर, शंकर कोळथरकर ,रमेश तानू रोहीलकर, संदीप वनकर ,नारायण रोहीलकर, दत्ताराम रोहीलकर ,नरेश रोहिलकर, नवानगर गावचे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ व महिला यांनी आर्थिक योगदान दिले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा