महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे सादर होणार..! आभार संस्था संचलित, माऊली महिला नमन मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे सादर होणार..!

आभार संस्था संचलित, माऊली महिला नमन मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सास्कृतिक कला क्रिडा मडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी आभार संस्था संचालित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या नमन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन शनिवार दिनांक 25 /10/2025 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे चौरंगी नमन सादर होत आहे.

केवळ महिलांनी चूल आणि मुल न साभळता पुरुषाच्या बरोबरीने काम करायलाच हवे आणि म्हणूनच या मंडळाने कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न सफल होताना दिसत आहे वय वर्षे 72ते 15 वयोगटातील या महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्या सारखेच आहे आता या नमन मडळाचा कार्यक्रम शनिवार दि 25/10/25 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केद्र चिपळूण येथे होणार आहे

लेखक दिग्दर्शक नमनसम्राट श्री. यशवंत वाकडे, निर्माता श्री. साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष श्री. विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य श्री. दादा वाडेकर, श्री. शरदजी गोळपर, श्री. मदन डोर्लेकर, ( गुरूजी) श्री. वसंत घडशी, सुत्रधार श्री. वासुदेव वाघे, श्री सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सौ. सर्वता चव्हाण यांनी लिहलेली असून मुख्य गायिका सौ.आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण, सौ. वेदा शेट्ये या गीते गात आहेत या मध्ये कलाकार सौ. प्रेरणा विलणकर,श्रीमती. ज्योती कदम,सौ. रेश्मा शिंदे, सौ.पूनम गोळपकर, सौ.अर्चना मयेकर, श्रीमती. रेखा खातू, सौ.विनया काळप,कु.मनस्वी साळवी,सौ. सर्वता चव्हाण, सौ.रिमा देसाई, सौ. गीता भागवत, कु.पूर्वा चव्हाण,सौ.समिक्षा वालम,सौ. आकाक्षा वायंगणकर,सौ.तन्वी नागवेकर,सौ.शीतल सकपाळ, कु. जुई पावसकर,कु.शोभना वरवटकर, कु. शमिका विलणकर, सौ. वेदा प्रकाश शेट्ये, श्रीमती. माधवी पाटील,कु. स्वीटी पावसकर, कु. निधी वरवटकर या भूमिका करत आहेत तर नेपथ्य रचना श्री.बावा आग्रे ( लांजा)हे सांभाळत आहेत.तरी चिपळूण येथील हा महिलांनी सादर करीत असलेला नमनाचा कार्यक्रम आवर्जून पहावा व या सर्व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे रसिक श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound