चिपळूण तालुका बळीराज सेना महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी ताम्हणमळा येथील सौ.दुर्वा पानवलकर याची नियुक्ती ग्रामीण भागाला संधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण तालुका बळीराज सेना महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी ताम्हणमळा येथील सौ.दुर्वा पानवलकर याची नियुक्ती ग्रामीण भागाला संधी

आबलोली (संदेश कदम)
पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे कोकण दौऱ्या नंतर बळीराज सेनेने आपली राजकीय ताकद चांगलीच वाढविली आहे दोन दिवसापूर्वी दापोली तालुका अध्यक्षपदी जेष्ठ नेते काशीराम पोसकर यांची निवड झाल्या नंतर आज चिपळूण येथे बळीराज सेने मध्ये जलद गतीने हालचालीना वेग आला जिल्हा अध्यक्ष आज चिपळूण मध्ये दाखल झाले होते.त्यांनी
विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या.पिंपरी खुर्द येथे पार पडलेल्या चर्चा सत्रा मध्ये तब्ब्ल पाच कार्यकर्ते बेसिक अध्यक्ष पदासाठी इच्छुक राहिल्याने चिपळूण अध्यक्ष पदाचा निर्णय जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी राखून ठेवला मात्र चिपळूण तालुका महिला आघाडी साठी जिल्हा अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील महिलेला तालुका अध्यक्ष पदाची सुवर्ण संधी दिली येथील अति ग्रामीण भागातील ताम्हणंमळा येथील सौ.दुर्वा दीपक पानवलकर यांना तालुका स्तरावरील मोठया पदाची संधी दिल्याने बळीराज सेनेने मोठा राजकीय इतिहास नोंदविला आहे.आज ताम्हाणे येथे पार पडलेल्या एका बैठकी मध्ये त्यांची नियुक्ती करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बाबत बोलताना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी म्हटले आहे की ,उत्तर रत्नागिरी जिल्हा मध्ये बळीराज सेनेचे संघटन पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेशानुसार वाढत आहे.चिपळूण तालुका अध्यक्ष पदाचा तिढा देखील येत्या आठ दिवसात सोडविण्यात येईल तसेच युवक अध्यक्ष देखील देण्यात येणार आहे बळीराज सेनेची ताकद आता वादळी ठरणार असून सर्व सामान्य जनतेला एक नवा पर्याय म्हणून बळीराज सेनेचे नाव घेतले जात आहे आजच्या चिपळूण तालुका दौऱ्यात बळीराज सेनेचे विविध गावातून पदाधिकारी यांनी चर्चा सत्र मध्ये सहभाग नोंदविला यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड व तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, गुहागर विधानसभा मतदार संघ महिला आघाडी प्रमुख सौ.ऐश्वर्या कातकर यांचे सह चिपळूण तालुक्यातील विविध भागातील नवे कार्यकर्ते सहभागी झाले होते.चिपळूण तालुक्यात आता बळीराज सेनेचे नवे पर्व सुरु झाले असून बेसिक तसेच युवक व महिला आघाडी मध्ये सर्व च्या सर्व नवीन कोरे चेहरे देण्यात येतील असे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी स्पष्ट केले सामाजिक संघटन आणि ग्रामीण व शहर भागात जनतेची सेवा करण्यासाठी बळीराज सेना सर्व ताकदीनी उतरेल चिपळूण शहर साठी नवा अध्यक्ष लवकरच देण्यात येणार आहे या बाबतची चाचपणी सुरु आहे अशी माहिती बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी‌ आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात