साई प्रेरणा मंडळ आणि महिला मंडळ , मावळतवाडी काताळे 

साई प्रेरणा मंडळ आणि महिला मंडळ , मावळतवाडी काताळे 

आयोजित दत्त जयंती महोत्सव २०२५

गुहागर ~तालुक्यातील काताळे येथे

आपणांस कळविण्यात आनंद होतो की, सालाबाद प्रमाणे या वर्षी दत्तजयंती उत्सव – २०२५ गुरुवार , दिनांक ०४/१२/२०२५ रोजी मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे. तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी उपस्थित राहून दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आव्हान मंडळामार्फत करण्यात आले आहे. दत्त मंदिराचा स्थापना सन २००५ रोजी करण्यात आली आहे आणि गेली अनेक वर्ष दत्तजयंती आयोजित केली जात असते त्यासाठी मोठे योगदान वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला, तसचे मुंबई मंडळ , तसेच वाडीतील युवा मंडळी यांचे लाभलेलं आहे. तसचे दत्तजयंती निमित्त त्या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रबोधकारक असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.याही वर्षीही असे काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

*कार्यक्रम*

१) सकाळी ०५.०० वा. – काकड आरती

२) सकाळी १०.०० वा.

दत्त कुतरेश्वर महापूजा

०३) दुपारी ०१.०० वा.

महाप्रसाद

४) सायंकाळी ०४ ते ०६ वा.

महिला किर्तन

कीर्तन सेवक

ह.भ.प प्रज्ञा धामणस्कर ताम्हणकर

गाव निगुंडळ-गुहागर

मृदुंगमणी

ह.भ.प अनिल महाराज वेद्रे,

विसापूर-गुहागर

५) सायंकाळी ०७.३० वा.

आरती

६) रात्री ०८.०० वा.

भजन

७) रात्री ०९.०० वा.

लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स

तरी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे. ही नम्र विनंती . असे आवाहन आयोजक साई प्रेरणा मंडळ काताळे ~ मावळत वाडी यांनी केली आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें