कुडली येथे दत्त जयंती उत्सव; सोनललक्ष्मी घाग यांची उपस्थिती, कथा कथन स्पर्धेत मुलांचे कौतुक

कुडली येथे दत्त जयंती उत्सव; सोनललक्ष्मी घाग यांची उपस्थिती, कथा कथन स्पर्धेत मुलांचे कौतुक


उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दत्त मंदिर दर्शन घेऊन शालेय कथा कथन स्पर्धेला हजेरी लावली; मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर ~सुजित सुर्वे. पडवे

कुडली (ता. गुहागर) : दत्त जयंती उत्सवानिमित्त उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सोनललक्ष्मी घाग यांनी कुडली तरीबंदर येथील श्री दत्ताच्या दर्शनाने प्रारंभ करत उत्सवाला भेट दिली. यानिमित्त आयोजित शालेय स्तरावरील कथा कथन स्पर्धेच्या कार्यक्रमासही त्यांनी उपस्थित राहून स्पर्धक मुलांना शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी त्यांच्यासोबत गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक श्री. सुरेशजी कातकर, सौ. भारती राजेंद्र संसारे, सौ. रिया रमेश भिंगार्डे, महेश दुर्गुळे, श्री. अनिल शेठ गांधी, श्री. अभिजित बाळाराम शेट्ये, श्री. विश्वजित बाळाराम शेट्ये, श्री. रमेश सुधाकर भिंगार्डे, अजय श्रीकृष्ण हातीसकर तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

 

उत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या मुला–मुलींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें