वैकल्पिक वाद निवारण केंद्र,‘विधी सेवा सदन’चे रविवारी उद्घाटन

वैकल्पिक वाद निवारण केंद्र,‘विधी सेवा सदन’चे रविवारी उद्घाटन

======———-======

रत्नागिरी :- जिल्हा व सत्र न्यायालय येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’ या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते रविवार 14 डिसेंबररोजी सकाळी 9 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव हे आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केले आहे.

—

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें