गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित , खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल या विद्यालयात मुस्लिम समाज आयोजित,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🛑 गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित , खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल या विद्यालयात मुस्लिम समाज आयोजित,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न

🔸विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रम दिमागदार पद्धतीने संपन्न 

चिपळूण – वार्ताहर (योगेश पेढांबकर)

 

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित , खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल या विद्यालयात मुस्लिम समाज आयोजित,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न झाले.सदर कार्यक्रमाला सर आईनस्टाईन अकॅडमी चे डायरेक्टर श्री.जयंत गंभीर सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

सध्या स्पर्धा परीक्षांचे युग असून कोणत्याही उच्च शिक्षणाकरिता तसेच विविध पदावर काम करण्याकरिता स्पर्धा परीक्षा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करियर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणे. अत्यंत निकडीचे आहे. या करिता इयत्ता आठवी पासून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मानसिक तयारी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन होणे अत्यावश्यक आहे.

सदर उपक्रम हा चिपळूण मुस्लीम समाजाचे वतीने आपल्या माध्यमिक विद्यालातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकाना प्रति वर्षातून चार वेळा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचे मानस ठेवण्यात आला आहे.या शिबिरास या क्षेत्रातील तज्ञ डायरेक्टर श्री.जयंत गंभीर सर यांनी दीड तास मार्गदर्शन केले.

सदरहू मार्गदर्शनानंतर विद्यालयातील एक शिक्षक हे समन्वयक म्हणून श्री.योगेश पेढांबकर माध्यमिक शिक्षक यांची निवड करण्यात आली. त्यांच्या करावयाच्या कार्यवाहीविषयी ते विद्यार्थी, त्यांचे पालक व तज्ञ मार्गदर्शक व चिपळूण मुस्लीम समाज संस्था यांच्या मधील विद्याथ्यांचे वेळोवेळी प्रश्न सोडविणे करिता एक समन्वयक म्हणून काम पाहतील.असे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये निवड हे सर्वात महत्त्वाचे यासाठी आपण काय करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे भविष्य आपल्याला उज्वल कसं करायचं आहे या संदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन या करियर गार्डनच्या वतीने श्री जयंत गंभीर सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना तसेच शिक्षकांना केले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले, सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर ,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख, कार्यक्रमाचे समन्वयक श्री.योगेश पेढांबकर, तसेच विद्यालाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षक श्री. जावेदमिया मुल्ला व आभार श्री.योगेश पेढांबकर यांनी केले.


गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल विद्यालयात *माझी शाळा मुख्यमंत्री शाळा टप्पा क्रमांक 3* चे मूल्यांकन शाळा तपासणी संपन्न
सदर मूल्यांकन समिती म्हणून विद्यालयात श्री.अशफाक अब्दुल्ला पाते केंद्रप्रमुख,श्री.अलीम म.सईद करबेलकर ,शिक्षक प्रतिनिधी
श्री.अब्दुल रहमान नदाफ शिक्षक प्रतिनिधी आदी तसेच विद्यालयाचे प्रभारी कार्यभार माध्यमिक शिक्षक श्री.योगेश पेढांबकर ,वरिष्ठ लिपीक श्री.हेमंत भैरवकर शारीरिक शिक्षण विभागाचे श्री.विनोद राऊत आदि दिसत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात