रत्नागिरी जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना सदिच्छा भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना सदिच्छा भेट

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे_

माहितीचा अधिकार चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना रत्नागिरी जिल्ह्यातर्फे सदिच्छा भेट देण्यात आली.

या प्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव,रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख निलेश रहाटे, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष सुनील करंडे, तसेच महिला विभागाच्या अध्यक्षा श्रीम. नसिरा काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भेटीदरम्यान कोकण विभागातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील कामाचा आढावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मासिक अहवाल सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील कामांचा अहवाल जिल्हा स्तरावर संकलित करून मुख्य कार्यालयात सादर करण्यावर भर देण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी संघटनेच्या कामकाजात सुसूत्रता व परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवांसह अडचणी मांडल्या. जिल्ह्यातील कार्य अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

यावेळी घाटीवळे येथील कार्यकर्ते मनोज कामेरकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अफगाणिस्तानचा थरारक विजय; ओमरझाईचा अष्टपैलू करिश्मा, यूएईवर ५ गडी राखून मात

अफगाणिस्तानचा थरारक विजय; ओमरझाईचा अष्टपैलू करिश्मा, यूएईवर ५ गडी राखून मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
अफगाणिस्तानचा थरारक विजय; ओमरझाईचा अष्टपैलू करिश्मा, यूएईवर ५ गडी राखून मात

रत्नागिरी जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना सदिच्छा भेट

रत्नागिरी जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना सदिच्छा भेट   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे_ माहितीचा अधिकार चळवळीला बळकटी देण्याच्या...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यातर्फे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांना सदिच्छा भेट

यूजीसी समर्थनार्थ पालघर | निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 

यूजीसी समर्थनार्थ पालघर | निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन  नवीमुंबई (मंगेश जाधव) उच्च शिक्षण क्षेत्रात समानता, सामाजिक न्याय आणि भेदभावमुक्त शैक्षणिक...
Read More
यूजीसी समर्थनार्थ पालघर | निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 

श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक येथे महाशिवरात्र उत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती

श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक येथे महाशिवरात्र उत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी | नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील...
Read More
श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक येथे महाशिवरात्र उत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला   मंडणगड - संदीप शेमणकर तालुक्यातील शेवरे गावातील प्रसिद्ध...
Read More
शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित "नमन" कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद . मुंबई - संदीप शेमणकर गुहागर तालुक्यातील...
Read More
कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीच्या श्री शिवछत्रपती जन्मोत्सवानिमित्त शनिवार,...
Read More
छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी 'हे' तीन तरुण चेहरे चर्चेत पालकमंत्री उदय सामंत कोणाच्या गळ्यात टाकणार सभापतीपदाची...
Read More
गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी
Play sound