रत्नागिरी जिल्हा कब–बुलबुल मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद  चिपळूण मधील रिगल एज्युकेशन सोसायटीचे विशेष सहकार्य 

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा कब–बुलबुल मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

चिपळूण मधील रिगल एज्युकेशन सोसायटीचे विशेष सहकार्य

चिपळूण —प्रतिनिधी

रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीने तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहकार्याने कब–बुलबुल जिल्हा मेळावा नुकताच रिगल एज्युकेशन सोसायटीच्या रिगल हॉल, कोंढे-चिपळूण येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नूतन शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक शिक्षणाधिकारी किरण लोहार माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते चंद्रकांत सूर्यवंशी संदेश कडव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा कब बुलबुल मेळाव्याच्या उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळ्या प्रसंगी नुतन जिल्हा परिषद सदस्या मयुरी शिर्के चिपळूण पंचायत समिती सदस्या सायली वाजे चिपळूण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी

डी.डी इरनक शिक्षण विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण रिगल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष संजयराव शिर्के रिगल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुमित्रा शिर्के

केंद्रप्रमुख भगवान खेतले मनिषा गर्जे संतोष होमकर शिक्षक संघटना प्रतिनिधी प्रकाश गांधी मुख्याध्यापक संघाचे संजय सोनवणे जिल्हा संघटक रमाकांत डिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती

जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळांमधील कब (मुले) व बुलबुल (मुली) विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते प्रत्येक शाळेतून ६ कब व ६ बुलबुल तसेच कब मास्टर/फ्लॉक लीडर यांची उपस्थिती होती

या दोन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी बौद्धिक स्पर्धा, शिस्त, तंदुरुस्ती आणि संघभावना जोपासण्यासाठी शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा, विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत सर्जनशील वस्तू तयार करण्याची संधी मिळण्यासाठी हस्तकौशल्य स्पर्धा आणि देशभक्तीपर नृत्य, लोकनृत्य आदी सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांच्या सुक्त कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व विशेष लक्षवेधी सहभाग नोंदवणा-या सर्व पथकांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. शिस्तबद्ध गणवेश, स्वावलंबन, सहकार्यभाव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात या निवासी मेळाव्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे जिल्हा संघटक रमाकांत डिंगणे यांनी यावेळी बोलताना सांगितले

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील लहानग्या कब -बुलबुल- स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले तर शिक्षणासोबतच संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा अनोखा संगम या मेळाव्यात अनुभवायला मिळाला असल्याची भावना यावेळी सहभागी कब बुलबुल पथकांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट गाईड पदाधिकारी शमा मुजावर सुधीर शिंदे यांनी केले

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती स्काऊट गाईड संस्थेचे पदाधिकारी चेतना होमकर संतोष होमकर दत्ताराम निर्मळ, डॉ मंगेश हटकर, प्रकाश भुवड, चंद्रकांत साबळे, अर्चना पालकर, चेतना भुमकर, शमा मुजावर अंबादास कवितके बाबासाहेब राशिनकर कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ गायकवाड विनोद बारोटे नितीन पाडावे आदींनी विशेष मेहनत घेतली

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश

मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश मुंबई - संदीप शेमणकर मोगरे गावासाठी अभिमानाची बाब ठरावी...
Read More
मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट आबलोली (संदेश कदम) जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी...
Read More
गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम नाट्यविश्वातून जुळली ओळख; दिग्दर्शक-विक्रमशील कलाकार विक्रांत बदरखे यांच्यासोबत आयुष्याची...
Read More
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६' ची महाविजेती साखरपा गावामध्ये जल्लोष; अभिनेता राकेश बापट ठरला...
Read More
संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती...
Read More
आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार दंड; राज्यभरात महिला...
Read More
रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा...
Read More
लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच...
Read More
BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार  रत्नागिरी - जि .प आदर्श...
Read More
 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...