आम्ही भारताचे लोक या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नवीमुंबई (मंगेश जाधव)-पालघर जिल्ह्यातील “आम्ही भारताचे लोक”या चळवळी अंतर्गत पालघर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त डाँ. रोहन सोनावले व सौ. सोनावले मँडम यांच्या पुढाकाराने महिलासाठी मोफत दंत रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अँण्ड सौ. आदीती वि. पवार यांचे महिलांसाठी कायदेशीर हक्क या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे श्री. सुकलाल सर श्री. संतोष म्हस्के श्री. अमोल पवार श्री. जयेश कदम यांनी सुयोग्य नियोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मिलिंद भदाणे सर प्राध्यापक अजय मोहिते अवंती मोहिते शोभा वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला व सर्वांचे आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें