नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

आबलोली (संदेश कदम)

इथे माझी दुसरी की तिसरी वेळ आहे येण्याची. इथला प्रेषक वर्ग मला माहिती आहे खूप चोखंदळ आहे, दर्दी आहे आणि नाटकाचा वेडा आहे. हनुमान जयंती उत्सवाला मुंबई येथून ही मंडळी नाटके बोलवतात ते स्वतःही नाटके करणारी मंडळी आहे इथे ते वर्षानुवर्ष नाटक करतात आणि त्यामुळे ज्यांना नाटकाची जाण आहे. नाटक कसं बघायची कला आहे ती कला त्यांना उगत आहे अशा माणसाजवळ नाटक करताना एक वेगळंच असतं ते आम्ही अनुभवतोय ती मजा घेतोय असे स्पष्ट मत लेखक,दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना व्यक्त केले

हनुमान जयंती महोत्सवा निमित्त “हीच खरी फॅमिलीची गंमत आहे” या नाट्यप्रयोगासाठी चिपळूण तालुक्यातील निवळी कोष्टे वाडी येथे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार आले असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला

आगामी आकर्षण काय याबाबत बोलताना लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार पुढे म्हणाले की, ऑल रेडी आता रंगभूमीवर माझे दोन-तीन प्रयोग चालू आहेत.”हीच खरी फॅमिलीची गंमत आहे”हे नाटक जोरदार चालू आहे. महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग होत आहेत.”यदा कदाचित रिटर्न्स नावाचं नाटक चालू आहे”,”दमयंती दामले”नावाचं नाटक चालू आहे आणि आता मी आणि विनय खेडेकर एक रॉयल थिएटर्सची निर्मिती करतोय जे २० वर्षापूर्वी आलं होतं. अतुल परचुरे आज आमचा मित्र आमच्या मते नाही आहे त्याला घेऊन आम्ही हे नाटक केलं होतं तेव्हा खूप धुवांधार याचे प्रयोग झाले होते आणि २० वर्षांनी पुन्हा हे नाटक करतोय त्यामुळे ती एक उत्सुकता आहे. आणि लवकरच कोकणात येऊ आम्ही. कोकण म्हणजे नाट्य वेडा आहे सो ही कला जपा असा संदेश देऊन लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार यांनी नम्रपणे तुमची सेवा करण्याची संधी द्या ,लोभ राहू दे असा विश्वास देऊन संतोष पवार यांनी नाट्यप्रयोगासाठी पुन्हा कोकणात येऊ असे स्पष्ट केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त प्रतिनिधी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावात दि. 1...
Read More
वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन...
Read More
समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड