मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन

आबलोली(संदेश कदम)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरु झाली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वित्तीय, व तृतीय, पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानित करण्यात येते. यातील एका पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे. पुरस्काराची रक्कम प्रथम (रु. ११,०००/-), द्वितीय (रु.७,०००/-), तृतीय (रु.५,०००/-), अशी आहे.

दि.२० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील असे मंडळाचे श्री. नित्यानंद पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांनी सांगितले आहे.

इच्छुकांनी आपले नामांकन दि.०४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे. असे आवाहन मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, पत्ता- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जेल रोड,कुलकर्णी कम्पाउंड बीएसएनएल ऑफिस शेजारी, रत्नागिरी संपर्क क्र.८०८७८६२५१६ येथे संपर्क साधावा असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला   “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व...
Read More
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

'वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित...
Read More
वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई नवीमुंबई (मंगेश जाधव) कामोठे प्रभाग...
Read More
कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश बहादुरशेख नाका दुर्घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांवर भर; दर्जेदार साहित्य...
Read More
चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश

क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश आबलोली...
Read More
क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश

मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन

मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन आबलोली(संदेश कदम) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी...
Read More
मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन

१३ लाखांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम ठेकेदार निर्दोष; गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय , ॲड. संकेत साळवी यांच्या बिनतोड युक्तिवादाला मान्यता; पुराव्याअभावी न्यायालयाकडून दिलासा

▫️13 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता ▫️गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ▫️ॲड. संकेत साळवी यांचा बिनतोड युक्तिवाद मान्य आबलोली...
Read More
१३ लाखांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम ठेकेदार निर्दोष; गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय , ॲड. संकेत साळवी यांच्या बिनतोड युक्तिवादाला मान्यता; पुराव्याअभावी न्यायालयाकडून दिलासा

नाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी...
Read More
नाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती पालू (गुरुदत्त वाकदेकर): पालू गावाचे मान्यवर व अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व...
Read More
पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

खोडदे येथील कु. अनुज संदेश साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

खोडदे येथील कु. अनुज संदेश साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील होतकरू विद्यार्थी...
Read More
खोडदे येथील कु. अनुज संदेश साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड