आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार

सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दिली नवी ओळख; महाराष्ट्र दिनी विशेष सन्मान

गुहागर – तवसाळ, प्रतिनिधी :
तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे शिक्षणप्रेमी व सोशल मीडिया प्रसार माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेल्या DJ सचिन कुळये यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आणि गेल्या ९ ते १० वर्षांपासून शाळेच्या विविध उपक्रमांना दिलेले योगदान याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

DJ सचिन कुळये यांनी शाळेतील कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमांच्या बातम्या आणि माहिती प्रभावीपणे प्रसिद्ध करून शाळेचे नाव व्यापक स्तरावर पोहोचवले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. शाळेच्या विविध अडचणी आणि उपक्रमांमध्ये त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी “धावत्या युगात शाळेच्या कार्याला प्रसिद्धी देणारे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ असते. DJ सचिन कुळये यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कामामुळे शाळेला नवी ऊर्जा मिळाली आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर व पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट...
Read More
पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी परदेशात जाणाऱ्या सीफेरर्स, विद्यार्थी व कामगारांना होणार मोठा दिलासा पनवेल...
Read More
नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                   दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                           ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                    दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दिली नवी...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर…  संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न...उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप...हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली... कारवाई तात्पुरती स्थगित... लवकरच निर्णायक...
Read More
म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार   ऐतिहासिक युद्धनौकेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; स्कुबा डायव्हिंगसह सागरी...
Read More
सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

  फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर  ...
Read More
फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे  21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात आणणारे प्रकल्प सहन करणार नाही; अमोल बोळे...
Read More
बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती रत्नागिरी -(वार्ताहर)...
Read More
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*  कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती
shivam