गुहागर च्या सुकन्या ने मिळवले गोल्ड मेडल…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उझबेकिस्तान येथे झालेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये भारताची सुवर्णकन्या, गुहागरची सुपुत्री  योगिता खाडे हिने सुवर्णपदक मिळवले.. रत्नागिरी वार्ताहर टीम तर्फे तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ????????????

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

  • AD-3

Leave a Comment

  • AD-3

आणखी वाचा...

  • AD-3