धक्कादायक! जॉर्जियातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले १२ जणांचे मृतदेह; या घटनेमुळे उडाली खळबळ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धक्कादायक! जॉर्जियातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले १२ जणांचे मृतदेह; या घटनेमुळे उडाली खळबळ

धक्कादायक! जॉर्जियातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले १२ जणांचे मृतदेह; या घटनेमुळे उडाली खळबळ

जॉर्जियामधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जॉर्जियाच्या गुडौरी येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये तब्बल १२ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. अशा प्रकारे एका रेस्टॉरंटमध्ये १२ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये ११ परदेशी आणि एका जॉर्जियन नागरिकाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या रेस्टॉरंटमध्ये हे कर्मचारी झोपायचे त्या खोलीत त्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.*

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर हिंसेची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचं सांगितलं आहे, तर जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम ११६ अंतर्गत या घटनेला निष्काळजीपणाने झालेल्या जीवितहानीचं प्रकरण मानलं जात आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये १२ जणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्राथमिक तपासणी करण्यात आली असता मृतदेहावर हिंसेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस आणि फॉरेन्सिकच्या पथकाकडून करण्यात येत आहे. या घटनेतील मृत्यूचं कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आता पोलिसांकडून या घटनेसंदर्भात काहींची चौकशी सुरु केली असून आतापर्यंत या घटनेतील मृतांची ओळख पटलेली नाही.

*रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह*

जॉर्जियामध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये १२ जणांचे मृतदेह आढळून आल्याची घटना घटली. मात्र, या १२ जणांच्या मृत्यूचं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, प्राथमिक तपासात एका लहान खोलीत जनरेटर वापरल्याने कार्बन मोनोऑक्साइड पसरल्यामुळे श्वसनात अडथळा निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर १२ जणांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. पण या घटनेमुळे रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी