शेत रस्ते बंद करणाऱ्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे .

शेत रस्ते बंद करणाऱ्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

मुंबई (वार्ताहर) – राज्यातील सर्वच शिव पानंद आणि शेतकऱ्यांचे हद्द निश्चित करून त्याची काम दर्जेदार रित्या पुर्ण करा अशा सूचना प्रशासनाला देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ता बंद करणाऱ्यावर महसूल विभागा मार्फत फोवजादारी गुन्हे दाखल करा, अशा स्पस्ट सूचना दिल्या आहेत.

शिव पानांद आणि शेत रस्ते समृद्ध करण्या बाबत पब्लिक डोमेन च्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या.त्या अनुषंगाने मंत्री बावनकुळे यांचे अध्यक्ष तेखाली गुरुवारी मंत्र्या लयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

पानांद रस्ते, पायवाटा, सार्वजनिक रस्ते यांची मोजणी आणि पोलीस संरक्षणा साठी असलेली फी बंद करण्यात येईल. अशा नंबरिंग चे सर्वेक्षण पुन्हा करून तें नंबरिंग हटव ने वर कारवाई करण्यात येईल.

रस्त्याच्या प्रकरणी तहसील दारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यावर अपील केल्या नंतर न्यांनीच अंतिप निकाल देण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगून बावनकुळे यांनी शेत रस्त्याचा विचार झाल्या शिवाय वाटप पत्र मंजूर करू नये यासाठी शासन सकारात्मक असेल असे ही तें म्हणाले.

शेत रस्ते बंद करणाऱ्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश.

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें