शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम –

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम – सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांचा महत्त्वपूर्ण सहभाग अपेक्षित..

शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम –

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांना आपल्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून संघटना ग्रामीण तरुणांना रोजगार आणि महिला सक्षमीकरणावर कार्य करत आहे. यामध्ये महिलांना स्व-निर्मित व्यवसायांमध्ये संधी देणे, तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करणे, तसेच महिला व ग्रामीण तरुणांच्या उत्पादनांसाठी विपणन (मार्केटिंग) आणि विक्रीच्या सुविधा उपलब्ध करणे ह्या गोष्टींचा समावेश आहे.

काळीद यांनी सांगितले की, “ह्या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत, परंतु त्यासाठी आपला सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आम्ही महाराष्ट्रातील सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांना आमच्या या महत्त्वपूर्ण कार्यात सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “वास्तू लक्ष्मी प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना सामाजिक प्रतिष्ठा व आत्मनिर्भरतेचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळणार आहे, आणि अशा उपक्रमांना अधिकाधिक सहभाग मिळाल्यास आर्थिक सक्षमतेची दिशा निश्चित होईल.”

संघटनेचा मुख्य उद्देश ग्रामीण समाजाचा विकास आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यांनी या उपक्रमात वृत्तपत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यश प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी दीपक विठ्ठल काळीद – 982031715 आणि

प्रकाश ओहळे – 9702058930

यांना संपर्क साधू शकता.

शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम –

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के