नवी मुंबई -अभिनेते राहुल सोलापुरकरांच्या वक्तव्याचे नवी मुंबई पडसाद जाहिर निषेध
नवीमुंबई (मंगेश जाधव)- मराठी चित्रपसृष्टीतील तकलू हैवान फेम हे सध्या इतिहास व महापुरुष यांचे वर वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आहेत.
रिपब्लिकन पार्टी आँफ इडीया (आठवले गट)दिघा विभाग यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाबद्दल अपमानास्पद भाष्य करणारे आभिनेते राहूल सोलापुरकर यांच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोलापुरकर यांच्या वर तात्काळ एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोदवुन त्यांना तात्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला.
नवी मुंबई -अभिनेते राहुल सोलापुरकरांच्या वक्तव्याचे नवी मुंबई पडसाद जाहिर निषेध