गुहागर मधील डाटा ऑपरेटर मानधना पासून वंचीत…. संघटने त नाराजी चे सूर …

गुहागर मधील डाटा ऑपरेटर मानधना पासून वंचीत…. संघटने त नाराजी चे सूर …

♦ तुटपुंजा मानधन ते ही वेळेत मिळतं नाही, कुटुंबनिर्वाह करायचं कसं.

गुहागर – तालुक्यातील संगणक परिचारक ( डाटा ऑपरेटर ) अनेक महिने मानधन पासून वंचित आहेत. परिचारकावर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या ऑक्टोंबर पासून मानधन मिळाला नाही.त्यामुळे संघटनेत पण नाराजी आहे.
वार्षिक आराखडा नुकताच तयार करण्यात, सर्वर चालत नसल्याने आराखडा अपलोड होत नव्हता.आराखडा मुदती मध्ये अपलोड करावा असा वरिष्ठांचे आदेश होते.त्यामुळे संगणक परिचारक याना अनेक अडचणी आल्या. अखेर परिचारक यांनी रात्री चा जागून डाटा अपलोड केला.
तालुक्यातील ६६ ग्रामपंचायत मध्ये ११ वर्ष ऑनलाईन कामे करण्यासाठी ४३ डाटा ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आलेले आहेत,१० हजार च्या मानधनावर ते आज पर्यंत काम करीत आहेत.पण एवढ्या शा मानधनावर त्यांना आपल्या कुटुंबाचा ही उदरनिर्वाह चालवावा लागतो.
ऑनलाईन ज्या माध्यमातून ग्राम पंचायत चे कामा बरोबर च ग्रामस्थांचे विविध दाखले देणे, प्रस्ताव तयार करणे आदी अनेक कामामुळे वेब साइट लोड घेत नाही आणि वेळेचा हि अपव्यय होतो,म्हणून कधी कधी रात्र जागून काम करावे लागते.
तरी लवकरात लवकर मानधन मिळावे अशी अपेक्षा डाटा ऑपरेटर करत आहेत.

गुहागर मधील डाटा ऑपरेटर मानधना पासून वंचीत…. संघटने त नाराजी चे सूर …

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें