मुकुंद सोनटक्के यांची महाराष्ट्र राज्य प्रेदश प्रचारक पदी निवड 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नदकुमार बगाडे: मुकुंद सोनटक्के यांची महाराष्ट्र राज्य प्रेदश प्रचारक पदी निवड

नदकुमार बगाडे: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच नाशिक येथे पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगनरावजी भुजबळ साहेब उपस्थितीत ओबीसी नेते अनिल निकम यांची प्रदेश सरचिटणीस पदी तसेच श्रीगोंद्याचे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष मुकुंद सोनटक्के महाराष्ट्र प्रदेश प्रचारक म्हणून आज नियुक्ती करण्यात आली त्यांचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर गोरख आळेकर सुभाष लोंढे बबन घुमटकर यांनी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आहिलयानगर.प्रतिनिधी.

नंदकुमार बगाडेपाटिल 

श्रीगोंदा येथील. फूले शाहू आंबेडकर विचार मंचांचे जेष्ठ नेते आणि सामाजिक चळवळी सामाजिक कार्यकर्ते. मुकुंद सोनटक्के यांची. नाशिक येथे आखिलभारतीय फूले समता परिषदेचें बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला. महाराष्ट्र राज्याचे.मा.उप मुख्यमंत्री.आमदार. छगनराव भुजबळ साहेब हे होते. यावेळी. विवीध सामाजिक. राज्यकीय विवीध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी. भुजबळ साहेब म्हणाले. महाराष्ट्रातील. ओ.बी सी. समाजाच्या तील. कार्यकर्त्या संघटित झाले पाहिजे. तरच आपलया.न्याय मिळेल. यावेळी. बैठकीला. महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष. आंबादास गारुडकर. गोरख आळेकर. सुभाष लोंढे. बबनराव घुमटाकार.आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष. पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल.

यांनी. सोनटक्के यांचे.आहिलयानगर.जिल्ह्य़ातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी निवडी बदल अभिनंदन होते आहे. सोनवणे यांनी फूले शाहू आंबेडकर यांच्या विषयावर अनेक सभा घेऊन. त्याचा आदर्श विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोवचू. हे विचार पाठवून देईन सामाजिक कार्य पूढे नेहून कार्यकर्त्या.पूढे नेहेले. 

नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा